शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:13 IST

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ...

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत छाया आसळक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून सुमन मधुकर थोरात यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत आसळक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यातआली.विशेष बैठकीस ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब थोरात, शरद गव्हाणे, नवनाथ सैंद्रे, चहाबाई मोरे, रेखा जगताप, संदीप थोरात, ग्रामसेवक पी. आर. शिरोळे उपस्थित होते.  आसळक यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष छबू थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच आसळक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अरुण थोरात, लक्ष्मण थोरात, रामनाथ थोरात, कैलास थोरात, गोरक्षनाथ आसळक, शिवाजी आसळक, सर्जेराव आसळक, चांगदेव आसळक, कैलास तुपसुंदर, बाळासाहेब थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत