शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीररीत्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:35 IST

दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना वृक्षाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी पंचवटी मनपा उद्यान विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून, संबंधितांना लेखी नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना वृक्षाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी पंचवटी मनपा उद्यान विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून, संबंधितांना लेखी नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर भिंतीलगत पाटबंधारे विभागाच्या जागेत चंदनाचे, बोरीचे व विलायती चिंचेचे झाड असून, दोन दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागातील काही संबंधित अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून या वृक्षांच्या फांद्या बेकायदेशीरपणे छाटण्यात आल्या आहे. सदर ठिकाणी उद्यान बनविण्याचे काम सुरू असून, उद्यान बनविण्यासाठी वृक्ष फांद्या छाटून घेर कमी करण्यात आला आहे.सदर वृक्षांच्या फांद्या बेकायदेशीरपणे छाटल्याबाबत सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्याने तसेच मनपा उद्यान विभागाकडे फोनवर तक्रार आल्याने तत्काळ दखल घेऊन उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून विनापरवाना वृक्ष फांद्या छाटल्या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम करत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.मेरी पाटबंधारेच्या जागेत असलेले चंदन बोर व विलायती चिंचेच्या झाडाच्या फांद्या बेकायदेशीरपणे जोडल्या आहेत. मनपाची परवानगी न घेता वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. महापालिका प्रशासनाने विनापरवाना वृक्ष फांद्या छाटणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांना नोटिसा देऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा वृक्षप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.- किरण काकड, वृक्षप्रेमी

टॅग्स :Nashikनाशिक