शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ : प्राधिकरण मंडळासाठी १५१ उमेदवारी अर्ज; ११ रोजी होणार छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:35 IST

नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय ...

ठळक मुद्देनिवडणूक दि. २८ रोजी मतमोजणी दि. ३० रोजी

नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रावरदेखील अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. प्राप्त अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात दि. ११ रोजी छाननी करण्यात येणार आहे. छाननी उपरांत उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दि. २० सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी दि. २१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक दि. २८ रोजी तर मतमोजणी दि. ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ