शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

संयुक्त जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:53 IST

नृसिंह मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर तालुका शाखेच्या वतीने संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचेही प्रतिमापूजन करण्यात आले. संयुक्त अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देसिन्नर : गुणगौरव सोहळा उत्साहात

सिन्नर : येथील नृसिंह मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर तालुका शाखेच्या वतीने संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचेही प्रतिमापूजन करण्यात आले. संयुक्त अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.ज्येष्ठ नागरिक शंकर तुपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, महासंघाचे प्रदेश सचिव दत्तात्रय गोतिसे, जिल्हाध्यक्ष खंडेराव गांगुर्डे, सुंदराबाई मठ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पठाडे, दत्ता वायचळे, आग्निशमन अधिकारी प्रवीण घोलप, सहायक अभियंता अजय सावळे, सुनील म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष श्रावण वाघ, प्रमोद घोलप आदी उपस्थित होते.आमदार कोकाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीप्राप्त व नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थी दहावी, बारावी, इंजिनिअर, डॉक्टर, खेळाडू तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. पूजा वाघ हिने मनोगत व्यक्त केले. श्रावण वाघ यांनी तालुक्यातील सामाजिक अडचणी मांडल्या. संत रविदास मंदिरासाठी शासकीय जागेची मागणी नगरपालिकेकडे केली असल्याचे ते म्हणाले. संजय वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकEducationशिक्षण