शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही साऱ्या जणी’तर्फे अनोखे मातृदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:55 IST

अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नाशिक : अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पटवर्धन उपस्थित होत्या. प्रारंभी सीमा शिंपी यांनी नारायण सुर्वे यांची ‘आई’ ही कविता सादर केली. संजीवनी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वृंदा लवाटे यांनी सूत्रसंचालन केले. पद्मा सोनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता, येसूबाई सावरकर, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले यांची रूपे सादर करण्यात आली. कार्यक्रमात वनिता विकास मंडळ, दुर्गा महिला संस्था, श्रीरंग भक्ती, पंचगुरू, समर्थ, वैष्णवी आदी महिला संस्था सहभागी झाल्या होत्या.यांचा झाला सन्मान...मातृपूजन सोहळ्यासाठी पंचाहत्तरी गाठलेल्या परंतु विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कुमुद कुलकर्णी, इंदुमती काळे, विमलबाई लवाटे, सुशीला शिंपी, नलिनी काळकर, कमला दांडेकर, निर्मला कुबल, प्रमिला कोहोक, लीलावती पाटील, कमलाबाई माळोदे, सुनीता कुलकर्णी, प्रभा कुलकर्णी, नलिनी गोसावी, वत्सला भोसले, विमल काळे, कमला जोशी, वासंती जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक