शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांमधील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश

By admin | Updated: May 30, 2016 23:51 IST

स्थायीची मंजुरी : साडेआठ हजार विद्यार्थ्यांना लाभ

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेतील पहिली ते आठवी इयत्तेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबतच खुल्या व इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश दिला जाणार असून, ८५४८ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. स्थायी समितीच्या सभेत सदर अनुदान मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली.सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेतील पहिली ते आठवी इयत्तेतील एससी / एसटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिले जाते. त्यानुसार, महापालिकेच्या शिक्षण विभागाने ३३ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ६८ विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात अनुदान दहा दिवसांपूर्वीच जमा केले आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबत खुल्या आणि इतर मागास संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी होती. त्याला महासभेनेही मंजुरी दिली होती. गणवेशासाठी प्रत्येकी ४०० रुपये उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी स्थायी समितीने आठ हजार ५४८ विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर अनुदान मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिली. तत्पूर्वी, सदर अनुदान हे मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा न करता मनपाने स्वत:हून गणवेशांची खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वितरित करण्याची मागणी जायभावे यांनी केली.