शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

त्र्यंबक तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान

By admin | Updated: May 29, 2014 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने दुसर्‍या दिवशीही हजेरी लावली. तथापि, वादळाने मात्र घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने दुसर्‍या दिवशीही हजेरी लावली. तथापि, वादळाने मात्र घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.त्र्यंबक तालुक्यात आजही अवकाळी पाऊस पडल्याने जातेगाव (हरसूल), रोहिले, देवगाव, ह˜ीपाडा, डहाळेवाडी आदि अनेक भागांत पत्रे, कौले उडाली आहेत.दरम्यान, त्र्यंबक येथील मंदिराचे काम करीत असलेल्या कारागीर व मजुराचा वीज पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना तातडीने दीड लाख रुपये मदतीचे धनादेश देण्याबाबत तहसीलदार नरेश बहिरम यांनी पुढील कार्यवाही केली आहे. मयत जगन शिंदे यांच्या पत्नीदेखील विजेचा धक्का बसून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर धनादेश प्रदान करण्यात येईल. तसेच दुसरा मयत सेवाराम वाघाराम राजपूत हा राजस्थानचा असल्याने त्याच्या वारसांनाही मदत देण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तसेच दगावलेल्या जनावरे मालकांनादेखील मदत देण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी (दि. २९) मदतीचे धनादेश देण्यात येणार असल्याचे समजते. (वार्ताहर)