शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:07 IST

नांदगाव: मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून ते, मजुरांच्या सहाय्याने न करता जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने करण्यात आले या भगवान मोरे यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.

ठळक मुद्देमोरे यांच्या तक्र ार्रीची येथील पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून त्यांना नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागली. त्यावरून पुढील चक्र े फिरली.

नांदगाव:मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून ते, मजुरांच्या सहाय्याने न करता जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने करण्यात आले या भगवान मोरे यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी मजुरांना काम मिळावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जॉब कार्ड धारकांना दुरु स्ती व इतर हातांनी करावयाच्या कामाची कल्पना देऊन काम द्यावयाचे असा उद्देश आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणात गरजूंच्या हातांना मिळणारे काम हिसकावून घेऊन यंत्राच्या सहाय्याने करण्यात आल्याच्या तक्र ारीला गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाने टोपली दाखवल्याने वरिष्ठांना साकडे घालण्याची वेळ मोरे व इतरांवर आली.दि. २फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु करण्यात आलेले अंदाजे २० लाखांचे काम अद्याप हि अपूर्ण आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधी व अधिकारी असे काही झालेच नाही. चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असा दावा करत आहेत. तक्र ारदार मोरे यांच्या म्हणण्यानुसार जे. सी. बी. ने काम करून घेण हि शासनाची फसवणूक आहे. तर मजुरांच्या तोंडचा घास काढून घेउन आपले खिसे भरण्याचा प्रकार आहे. चौकशीसाठी गेलेल्या अधिकाº्यांना मजुरांचे फावडे, घमेले असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. आता खोटे पुरावे सादर करण्याच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी एकवटले आहेत. त्यांच्या या मिलीभगत विरु ध्द मजुरांना न्याय मिळावा अशी मोरे यांची मागणी आहे.-त्यांची आपपसातली भानगड आहे. तालुक्यात कुठे हि जे. सी. बी. ने काम झालेल नाही.-गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी