शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मनसेच्या नेतृत्वाखाली ३५० सफाई कामगारांचा हल्लाबोल, ठेकेदाराच्या विरोधात घोषणाबाजी

By संजय पाठक | Updated: October 19, 2022 16:42 IST

नाशिक महापालिकेच्यावतीने वॉटर ग्रेस कंपनीमार्फत नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागात सातशे कामगार तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

नाशिक : महापाालिकेने आउटसोर्सिंगचे कंत्राट दिलेल्या वॉटर ग्रेस कंपनीने साडे तीनशे सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. ठेकेदाराच्या या कृतीचा निषेध करून या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी बुधवारी (दि. १९) महापालिकेच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला.

नाशिक महापालिकेच्यावतीने वॉटर ग्रेस कंपनीमार्फत नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागात सातशे कामगार तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यातील साडेतीनशे कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे.

तर, मनसेचे नेतृत्व स्वीकारल्यानेच कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी महापालिकेवर धडक दिली असून, कामगार पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक