शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सटाण्यात ११ पथकांमार्फत सर्वेक्षण मोहिम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:49 IST

सटाणा : येथील पालिका क्षेत्रातील कर संकलनाच्या ११ क्षेत्रनिहाय सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक पथकात १ पर्यवेक्षक, २ प्रगणक यांची नेमणुक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुनिल मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, यांनी सर्वेक्षण मोहिमेस सुरवात केली. मोहीमेस सुरवात करतांना नगराध्यक्षांनी पालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांसह सर्व माजी नगरसेवकांना व स्वयंसेवकांना या मोहिमेत सर्व नागरीकांचा सहभाग नोंदवुन लवकरात लवकर सटाणा शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्दे लवकरात लवकर सटाणा शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न

सटाणा : येथील पालिका क्षेत्रातील कर संकलनाच्या ११ क्षेत्रनिहाय सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक पथकात १ पर्यवेक्षक, २ प्रगणक यांची नेमणुक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुनिल मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, यांनी सर्वेक्षण मोहिमेस सुरवात केली. मोहीमेस सुरवात करतांना नगराध्यक्षांनी पालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांसह सर्व माजी नगरसेवकांना व स्वयंसेवकांना या मोहिमेत सर्व नागरीकांचा सहभाग नोंदवुन लवकरात लवकर सटाणा शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने सांघिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.सर्वेक्षण मोहिमेची सुरवात श्मित मदनलाल अजमेरा यांच्या कुटुंबापासुन करण्यात आली. या प्रसंगी प्र स्वच्छता निरिक्षक माणिक वानखेडे, नगररचना सहायक धनंजय अहिरे, कर निरिक्षक कैलास चव्हाण, लेखापाल निलेश बोरसे, अंतर्गत लेखापरिक्षक किरण अहिरे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संगणक अभियंता गौरव जोपळे, सहा. कर निरिक्षक निषाद सोनवणे, सहा. कर निरिक्षक निवृत्ती कुवर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, वाहन विभाग प्रमुख संदीप पवार यांचेसह पथकातील प्रगणक दुर्गेश गायकवाड, ईस्माईल शेख, रमाकांत पाटील, विजय सोनवणे, रामदास सोनवणे, सागर मोरे, धनंजय सोनवणे, उध्दव जोशी आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Healthआरोग्यgram panchayatग्राम पंचायत