शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:44 IST

इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गजरे विक्र ेत्यांचा अनधिकृत डेरा केव्हा उठणार, का कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे, असा ...

इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गजरे विक्र ेत्यांचा अनधिकृत डेरा केव्हा उठणार, का कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे, असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे चार रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे.  तेथेच अंघोळ, स्वयंपाक, झोप, मलमूत्र विसर्जन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्र ेत्यांच्या अतिक्र मणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने कारवाई करूनसुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’ होत आहे. त्यामुळे लहान- मोठे अपघातही दररोज घडत असून, जीवितहानीची वाट बघत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक