शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या कर्जाबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:16 IST

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली परंतु, शेतकºयांच्या कर्जाविषयीच्या तपशिलाबाबत शासकीय यंत्रणाच अनभिज्ञ व संभ्रमात असल्याने शेतकºयांना न्याय मिळण्याबाबत शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांच्या कर्जासंबंधी सविस्तर विगतवारी मिळण्यासंबंधी सहकार खात्याचे उपनिबंधक नीळकंठ करे यांना निवेदन सादर केले.शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना ...

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली परंतु, शेतकºयांच्या कर्जाविषयीच्या तपशिलाबाबत शासकीय यंत्रणाच अनभिज्ञ व संभ्रमात असल्याने शेतकºयांना न्याय मिळण्याबाबत शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांच्या कर्जासंबंधी सविस्तर विगतवारी मिळण्यासंबंधी सहकार खात्याचे उपनिबंधक नीळकंठ करे यांना निवेदन सादर केले.शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले, मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दीड लाख रुपयांच्या आतील कर्जदार असलेले १ लाख १५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, तर दीड लाख ते चार लाखापर्यंतचे ५९ हजार १४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ८ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करता यावे यासाठी जिल्ह्यात १८४५ ई-सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते परंतु, विविध कारणांमुळे १०७२ केंद्रच कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे शेतकºयांच्या कर्जासंबंधीची सविस्तर विगतवारी उपलब्ध नाही. जे शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरत नाहीत त्यांची अपात्रतेची कारणे, कर्जमुक्तीपात्र शेतकºयांची यादी, महा ई-सेवा केंद्रांची यादी याबाबतची माहिती मागविण्यात आली असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते.