शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

पालिकेच्या भूखंडावरच अनधिकृत झोपडपट्टी

By admin | Updated: May 23, 2016 22:31 IST

अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष : दिंडोरीरोडवरील निसर्गनगर येथील प्रकार

पंचवटी : दिंडोरीरोडवरील निसर्गनगर परिसरात महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंड असून, या भूखंडावरच काही नागरिकांनी अनधिकृतपणे झोपडपट्टी थाटून मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले आहे, याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. निसर्गनगर परिसरात नागरी वसाहत झपाट्याने वाढलेली आहे. तेथील नागरिकांनी पिण्याचे पाणी, पथदीप तसेच रस्ते या समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच आता परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर अनधिकृतपणे थाटलेल्या झोपडपट्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. या झोपडपट्टीत राहणारे नागरिक परिसरातच बकऱ्या चरण्यासाठी मोकळ्या सोडत असल्याने त्यांचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरात आठ ते दहा झोपड्या असून आगामी कालावधीत मनपाच्या अतिक्रमण विभागाने लक्ष केंद्रित केले नाही तर झोपडपट्टी वाढून नागरिकांना आणखीच त्रास सहन करावा लागण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)