शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:26 IST

वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या जेसीबीचा पंजा पडण्याच्या आताच काही अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढण्यास सुरुवात केली आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या जेसीबीचा पंजा पडण्याच्या आताच काही अनधिकृत झोपडीधारकांनी स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढण्यास सुरुवात केली आहे.  परिसरातील सुमारे ३० ते ३५ अनिधकृत झोपडीधारकांनी संसारोपयोगी साहित्य काढून घेऊन पत्र्याचे शेड काढले आहे. शनिवार, दिनांक १६ रोजी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाणार असल्याने जेसीबीचा पंजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वत:चे अतिक्रमण काढून घेण्यास प्रारंभ केला आहे.अतिक्रमणात होणारे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत झोपडी धारकांनी झोपड्या खाली करण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अनधिकृत झोपड्यांमध्ये बहुतेक झोपडीधारकास घरकुल योजनेत घर मिळूनसुद्धा झोपड्या खाली करून रस्ता मोकळा न केल्याने त्यांच्यावर जेसीबीचा पंजा पडणार आहे.