वनसगांव : उगाव येथे अहल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती उगाव सहकारी संस्थेचे माजी चेअमन दत्तात्रय सुडके यांच्या मार्गर्शनाखाली जल्लोषात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अहल्याबाईच्या प्रतिमेचे पुजन मान्यंवराच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी साहेबराव पाटील ढोमसे, संदिप पानगव्हाणे, केशव पगारे, प्रभाकर मापारी, जयश्री पानगव्हाणे, साहेबराव पानगव्हाणे, मनोज पानगव्हाणे, केदु पानगव्हाणे, छोटू पानगव्हाणे, शंकर गांगुर्डे, भाजपा तालुका प्रमुख संजय वाबळे, विष्णुपंत पानगव्हाणे, ग्रामपालिका सदस्य राजेंद्र आहेर, दीपक निरभवणे, दत्तु सुडके, मधुकर वाबळे, नंदु पानगव्हाणे, डॉ. भोर, अब्दुल शेख, रमेश वाघ, ससाणे, वसंत सुडके, पंडीत नेहरे, सदाशिव आहेर, बाळू चव्हाण, राजेंद्र गांगुर्डे, राजेंद्र जाधव, पठाण, प्रकाश ढोमसे, शिवा ढोमसे, रमेश गांगुर्डे, बाळु जाधव, यशवंत पगारे, बबलु शेख, नौशाद शेख, विलास शिरसाठ, बाळु गांगुर्डे आदी ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
उगांवला अहील्याबाई होळकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:59 IST
वनसगांव : उगाव येथे अहल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती उगाव सहकारी संस्थेचे माजी चेअमन दत्तात्रय सुडके यांच्या मार्गर्शनाखाली जल्लोषात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अहल्याबाईच्या प्रतिमेचे पुजन मान्यंवराच्या हस्ते करण्यात आले.
उगांवला अहील्याबाई होळकर जयंती साजरी
ठळक मुद्देग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.