शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2023 16:35 IST

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे

सुदर्शन सारडा

ओझर (जि नाशिक) : मालेगाव येथे आज सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळ येथे ठीक चार वाजता आगमन झाले. त्यांच्या समवेत पत्नी रष्मी ठाकरे, सुभाष देसाई आहेत. 

यावेळी स्थानिक नेते माजी आमदार अनिल कदम यांनी त्यांचे स्वागत केले. याठिकाणीही पोलीस बंदोबस्त होता.  रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील सभेनंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज मालेगावी सायंकाळी ५ वाजता पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार  याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावी अतिरिक्त कुमक मागवत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवर होणाऱ्या या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. यावेळी बबनराव घोलप, विजय करंजकर,सुनील बागुल, विनायक पांडे,सुधाकर बडगूजर ,विलास शिंदे,वसंत गिते , डी जी, सुर्यवंशी आदींनी विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले पुढे ताफा मालेगावकडे मार्गस्थ झाला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे