शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

‘उडाण’ चे शौर्य पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:49 IST

सिन्नर : समाजात संस्कार आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या हातांची कमतरता भासत असतानाच्या काळात खºया अर्थाने दहा-बारा वर्षांच्या मुलांनी एखाद्याचे प्राण वाचिवण्याचे शौर्य दाखवावे, ही कौतुकाची बाब आहे.

सिन्नर : समाजात संस्कार आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या हातांची कमतरता भासत असतानाच्या काळात खºया अर्थाने दहा-बारा वर्षांच्या मुलांनी एखाद्याचे प्राण वाचिवण्याचे शौर्य दाखवावे, ही कौतुकाची बाब आहे. त्यातल्या त्यात तालुका पातळीवर समारंभाचे आयोजन करून अशा मुलांना शौर्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव व्हावा हेदेखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सिन्नरचे तत्कालीन नायब तहसीलदार तथा धुळे येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले.तालुक्यातील वडागाव-सिन्नर येथील उडाण फाउंडेशनतर्फे बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात बारी (कळसुबाई) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरु पवार, कवी रवींद्र कांगणे, भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, ‘उडाण’चे संस्थापक अध्यक्ष भरत शिंदे आदी उपस्थित होते.मुलांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याबरोबरच त्यांना मानसिक बळ दिल्यास सक्षम पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. केरु पवार यांनी ‘उडाण’चे कार्य राजकारणापेक्षा वेगळे व समाजभिमुख असल्याचे सांगितले. कांगणे, ग्रामसेवक वाबळे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Studentविद्यार्थी