शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीमध्ये दोन तरुणांचा पूर्ववैमनस्यातून खून

By admin | Updated: June 6, 2017 03:41 IST

इगतपुरी : मागील भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांचा लाकडी दांडक्याने घाव घालत खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ मागील भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांचा लाकडी दांडक्याने घाव घालत खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी दोन संशयिताना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास माणिक ऊर्फ इस्माईल अकबर पठाण ( २९ ) रा. तळेगाव व अमित ऊर्फ बंटी दिनेश बर्वे ( २६ ) रा. फुले नगर हे दोघे तरुण मद्यसेवन करण्यासाठी गेले होते. तेथे दुपारपासूनच मद्यसेवन करीत बसलेल्या रूपेश गिरीधर वारघडे (२३), रा. आठ चाळ व नरेंद्र किशोर पाटणे (२६) रा. फुलेनगर यांच्यात मागील भांडणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर संशयित रूपेश गिरीधर वारघडे व नरेंद्र किशोर पाटणे यांनी इगतपुरी शहरातील हार्डवेअर दुकानातून फावड्याचे लाकडी दांडके घेऊन मद्यसेवन करीत असलेल्या माणिक ऊर्फ इस्माईल अकबर पठाण व अमित ऊर्फ बंटी दिनेश बर्वे यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दांडक्याने जोरदार घाव घालत दोघांचा खून केला. त्यानंतर दोघेही फरार झाले.सदर घटनेची माहिती तलावाचा सुरक्षा रक्षक भारत सोनवणे यांना सोमवारी सकाळी समजल्यावर त्यांनी तातडीने इगतपुरी पोलीस ठाण्यात कळवली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरु न लाकडी फावड्याचे दोन दांडके, मदयाच्या बाटल्या व दोन दुचाकी जप्त केल्या. या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपासाची चक्र े वेगाने फिरवत अवघ्या ५ तासात संशयित रु पेश गिरीधर वारघडे व नरेंद्र किशोर पाटणे यांना अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.