मालेगाव : येथील जुने बसस्थानकाजवळून चोरट्याने चार हजार रुपये किमतीची एम-८० दुचाकी (क्र. एमएच १५ एक्स ४८४) चोरून नेली. लईक अहमद इकबाल अहमद (३८,रा. हुडको कॉलनी, अब्बास चौक) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
मालेगाव बसस्थानकाजवळून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:47 IST