दुचाकी चोरास अटक
By admin | Updated: June 12, 2016 22:33 IST
जळगाव: शेंदुर्णी येथून दुचाकी चोरणार्या सुभाष सुरेश जोहरे (रा.कोळीवाडा, शेंदुर्णी, ता.जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक करुन पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सुभाष याने १५ फेब्रुवारी रोजी शालिक विठ्ठल भोई (वय ५५ रा.सोयगाव, जि.औरंगाबाद) यांची दुचाकी (क्र.एम.एच.२० डी.जे.११०९) शेंदुर्णी बसस्थानकातून लांबवली होती.
दुचाकी चोरास अटक
जळगाव: शेंदुर्णी येथून दुचाकी चोरणार्या सुभाष सुरेश जोहरे (रा.कोळीवाडा, शेंदुर्णी, ता.जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक करुन पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सुभाष याने १५ फेब्रुवारी रोजी शालिक विठ्ठल भोई (वय ५५ रा.सोयगाव, जि.औरंगाबाद) यांची दुचाकी (क्र.एम.एच.२० डी.जे.११०९) शेंदुर्णी बसस्थानकातून लांबवली होती. दोघांना कुत्र्याचा चावा जळगाव: पाळधी येथील मयुर रामेश्वर पाटील (वय ९) या बालकासह सुनिता रवींद्र तायडे (वय ३० रा.वाघ नगर, जळगाव) या महिलेला शनिवारी दुपारी कुत्र्याने चावा घेतला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.