शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चौधरीकडून पावणे दोन टन माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:52 IST

सिडको : बॉश कंपनीतील भंगार माल उचलण्याचा ठेका घेऊन कंपनीच्या काही अधिकाºयांना हाताशी धरून भंगार मालाबरोबरच चांगल्या मालाची चोरी करणारा ठेकेदार तथा प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी ऊर्फ छोटू चौधरी याच्याकडून अंबड पोलिसांनी मंगळवारी लाखो रुपये किमतीचा आणखी पावणेदोन टन माल जप्त केला़ संशयित चौधरी बुधवारी (दि़१०) प्रत्यक्ष बॉश कंपनीत जाऊन पोलिसांना चोरीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे़ दरम्यान, या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप तपासात समोर आला असून, त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे़

ठळक मुद्देबॉश बनावट स्पेअरपार्ट प्रकरण : पत्र्याच्या शेडमध्ये दडवला माल चोरीचे प्रात्यक्षिक

सिडको : बॉश कंपनीतील भंगार माल उचलण्याचा ठेका घेऊन कंपनीच्या काही अधिकाºयांना हाताशी धरून भंगार मालाबरोबरच चांगल्या मालाची चोरी करणारा ठेकेदार तथा प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी ऊर्फ छोटू चौधरी याच्याकडून अंबड पोलिसांनी मंगळवारी लाखो रुपये किमतीचा आणखी पावणेदोन टन माल जप्त केला़ संशयित चौधरी बुधवारी (दि़१०) प्रत्यक्ष बॉश कंपनीत जाऊन पोलिसांना चोरीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे़ दरम्यान, या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप तपासात समोर आला असून, त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे़अंबड पोलिसांनी संशयित चौधरीच्या सातपूर-अंबड लिंक रोड परिसरातील आझादनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला कंपनीचा लाखो रुपयांचा १़७५ टन भंगार माल जप्त केला़ तसेच बॉश कंपनीत तयार होणारा माल, खराब माल कुठे ठेवलेला असतो तो कशापद्धतीने चोरी केला जात असे याचे प्रात्यक्षिकच चौधरी बुधवारी अंबड पोलिसांना दाखविणार आहे़ पोलिसांनी चौधरीच्या केलेल्या चौकशीत नगरसेवक व राजकीय व्यक्तींचा सहभाग समोर आला असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे़ याबरोबरच कंपनीतील काही सुरक्षारक्षक व वरिष्ठ अधिकाºयांचा सहभागही यामध्ये निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे़फरार ठेकेदार चौधरी यास अंबड पोलिसांनी रविवारी (दि़७) इंदूरहून अटक केली़ सोमवारी (दि़८) त्यास न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (दि़१०) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ बॉश कंपनीतील डिफेक्टिव व चोरी केलेला भंगार माल आणून यंत्राच्या सहाय्याने दुरुस्त करून तो महाराष्ट्रासह इतर राज्यांत विक्री करीत होता. सिडकोतील पंडितनगर येथून पोलिसांनी ११ कोटी रुपयांचा मालही जप्त केल्यानंतर काही नगरसेवक व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता़ दरम्यान, चौधरीच्या कोठडीची मुदत बुधवारी संपणार असल्याने त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे़अधिकारी, कर्मचाºयांवर टांगती तलवार बॉश या नामांकित कंपनीचे वाहनांच्या महत्त्वाच्या सुट्या भागांबाबत असलेले पेटंट, कंपनीतून झालेली चोरी, डिफेक्टिव माल दुरुस्त करून त्याची होणारी विक्री याबाबतचा आढावा घेण्यासाठी जर्मनीतील अधिकारी नाशिकला येणार असून, याबाबत सखोल चौकशी करणार आहेत़ यामध्ये कंपनीतील अधिकारी वा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे़