शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्रामला हव्या दोन जागा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

शिवसंग्रामला हव्या दोन जागा

 नाशिक : विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षासाठी महायुतीकडे आपण राज्यात २०० जागांची मागणी केली, ही अफ वा असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले़ नाशिक जिल्ह्यातील १५ जागांपैकी शिवसंग्राम पक्षाला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडे केली असल्याची माहिती मेटे यांनी दिली.मेटे म्हणाले, राज्यामध्ये असलेले कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी शासन हे भ्रष्टाचारी शासन आहे़ हे शासन उलथवून टाकणे हे आमचे मुख्य ध्येय असल्याने कोणाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचे नाही;तर कोणत्या ठिकाणी कोणाचे उमेदवार निवडूनयेतील त्यावर महायुतीचे वाटप ठरणार आहे़ प्रत्येक पक्षाच्या ताकदीप्रमाणे सन्मानजनक पद्धतीने जागांचे वाटप होईल़ संपूर्ण देशात मराठा आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांना पेन्शन, ६० वर्षांवरील वृद्धांना मोफत औषधोपचार मिळावेत हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विषय असून, महायुतीच्या अजेंड्यामध्ये त्यांचा समावेश असेल़ आपण जसे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलो तसेच अनेक कार्यकर्ते बाहेर पडणार असून, महायुतीने त्यांना सांभाळून घ्यावे, अशी विनंती केली़ धनगर व आदिवासी समाजाच्या आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, या दोन्ही समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी शासनानेच फू स दिली आहे़ परंतु ही दोन्ही आंदोलने शासनाच्या हाताबाहेर गेली असून, ते अधिक हिंसक होत असल्याने याची किंमत शासनाला मोजावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)