शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चाचडगाव येथे अपघातात दोन साईभक्त ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:16 IST

दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात  पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे,  

दिंडोरी : तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात  पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे,   याबाबत वृत्त असे की रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव शिवारात  पेठ  कडून नाशिककडे पायी  जाणाऱ्या दमण येथील भाविकांना एका अज्ञात पिकअप चालकाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात मनीष धर्मेश  हडपती(१५) व अश्विन ईश्वर पटेल (३५) हे दोघे रा. दमण गंभीर जखमी होऊन मृत झाले, तर त्यांच्यासोबत असलेले  हरीशभाई बाबुभाई पटेल राहणार दमण हे गंभीर जखमी झाले, अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, युवराज खांडवी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात