शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन रोटरॅक्ट क्लबची जागतिक विक्र मात नोंद

By admin | Updated: August 8, 2016 00:04 IST

दोन रोटरॅक्ट क्लबची जागतिक विक्र मात नोंद

सातपूर : संपूर्ण भारतात राबविण्यात आलेल्या ‘रोटरॅक्ट महादान’ या रक्तदान उपक्र माची जागतिक विक्र म म्हणून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. या उपक्रमात नाशिक शहरातील रोटरॅक्ट क्लब गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निक (पाथर्डी फाटा), रोटरॅक्ट क्लब सपकाळ नॉलेज हब (त्र्यंबकरोड) यांनी उस्फूर्त सहभाग घेऊन रक्त संकलित केले होते. जागतिक उपक्रमात सहभाग दिल्याबद्दल या संस्थांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक संदीप गिते व सपकाळ नॉलेज हबचे रोटरॅक्ट अध्यक्ष कल्पेश रावल यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी प्रयत्न केले होते. रोटरी क्लबचा भाग असलेल्या रोटरॅक्ट क्लबच्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे वार्षिक पुरस्कार नुकतेच घोषित झाले. यामध्ये नाशिक, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, जळगाव, वडोदरा या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट विभागीय अध्यक्ष म्हणून नाशिक मधील केटीएचएमचे संस्थापक अध्यक्ष सुजीत हिरण यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. (वार्ताहर)