शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 01:13 IST

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण कायम असून, नाशिक व सिन्नर तालुक्यात शेतकºयांनी आत्महत्या केल्याने ...

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण कायम असून, नाशिक व सिन्नर तालुक्यात शेतकºयांनी आत्महत्या केल्याने पाच महिन्यांत शेतकºयांची संख्या ३२वर पोहोचली आहे.नाशिक तालुक्यातील शिंदे  येथे राहणारे योगेश गौतम  जाधव (३५) या शेतकºयाने राहत्या घरातच सकाळी ८ वाजता गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या नावे शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील गौतम जाधवयांच्या नावे शिंदे शिवारात जमीन आहे. दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडली. किसन भागुजी हुळहुळे यांनी आपल्याच शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावावर शेतजमीन तसेच कर्ज असल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. या दोन घटनांमुळे जिल्ह्णात शेतकरी आत्महत्या करणाºयांची संख्या ३२ इतकी झाली आहे. जिल्ह्णात यंदाही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सहा ते सात शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. सरकारकडून आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही त्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती