शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील २ महिलांसह अल्पवयीन मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:04 IST

संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील २ महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मंगळवारी अटक केली.

ठाणे : संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील २ महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मंगळवारी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील २ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या अंगझडतीत सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक दोघींना कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या विरोधात पेण रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाण्यातील रेल्वे प्रवासादरम्यान पर्समधून दागिने चोरीच्या २ घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. तक्रारदारांनी केलेल्या वर्णनानुसार, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांच्या निर्भया पथकामार्फत शोध सुरू असताना, मंगळवारी या पथकाने ठाणे एसटी स्थानकाच्या जवळ संशयास्पदरीत्या फिरणाºया वैशाली विजय साळुंखे (३५ ), चांगुणा विक्र ांत भोसले (२२) आणि एक १३ वर्षीय अलपयीन मुलगा अशा तिघांना (राहणार, भीमनगर, पंचवटी, नाशिक) ताब्यात घेतले.त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील २ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या अंगझडतीत एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्या दोघींना बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.