शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
4
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
5
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
6
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
7
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
8
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
9
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
10
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
11
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
12
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
13
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
14
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
15
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
16
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
17
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
18
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
20
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या धडकेत दोघे ठार; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:09 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथील निसर्ग लॉन्ससमोर रविवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार व मारुती अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार व सात जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक व जेलरोड येथील युवकाचा समावेश आहे.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथील निसर्ग लॉन्ससमोर रविवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार व मारुती अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार व सात जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक व जेलरोड येथील युवकाचा समावेश आहे.  अंबड कामटवाडा संकेत हार्मोनी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉन बॉस्को शाळेतील शिक्षक पंकज लक्ष्मण जाधव, पत्नी वसुंधरा, मुलगा प्रज्वल, मुलगी अमोली हे चौघेजण मारुती अल्टो कार (एमएच १५, इपी ९०५) मधून नाशिकरोडच्या दिशेने रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास येत होते. यावेळी सिन्नरच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५, ईई ४६३) निसर्ग लॉन्स समोर पुढे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाºया मारुती अल्टो कारला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांच्या या अपघातात मोठा आवाज होऊन दोन्ही गाड्या महामार्गाच्या आजूबाजूला पडल्या. यामध्ये दोन्ही गाड्यांची पुढील बाजू पूर्ण चक्काचूर झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात