शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST

मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

वाडीवºहे : मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.मुंबई येथून तिघे जण जळगाव येथे कामानिमित्त कारने (एमएच ०४ एचएफ १९१७) जात होते. नाशिक - मुंबई महामार्गावरील विल्होळी-जवळील आठवा मैल परिसरात रात्रीच्या सुमारास ट्रक (एमएच १५ जीयू ९२२) रस्ता ओलांडत असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात कारमधील अभिषेक दत्ता बरदाडे (२६), प्रकाश साहू (५२) आणि पराग महादू वाळके (२७) सर्व रा. मुंबई हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले.मात्र, उपचारादरम्यान अभिषेक बरदाडे आणि चालक प्रकाश साहू हे मयत झाले तर पराग वाळके यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात इतका भयंकर होता की चक्काचूर झालेल्या वाहनात अडकलेल्या चालकाला क्रेन लावून काढण्यात आले. याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार विश्वास देशमुख करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात