शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वणीजवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:03 IST

वणी : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला.

वणी : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. योगेश सुरेश नंदाळ (३२) राहणार मोरेनगर कॉलेजजवळ सटाणा हा युवक दुचाकी चालवत नांदुरी वणी रस्त्यावरून येत असताना मांदाणे शिवारातील रस्त्याच्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन ही दुचाकी धडकली. त्या अपघातात योगेश यांचा मृत्यु झाला. दुसऱ्या एका घटनेत दिंडोरी तालुक्यातील दहीवी परिसरात दुचाकीने पायी चालणा-या इसमास धडक दिल्याने तो ठार झाला. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरामन उर्फ दिपक लक्ष्मण बागुल राहणार दहीवी हे एमएच १५ बीव्ही ३०८९ या क्र मांकाची दुचाकी घेऊन कोशिंबे ते लखमापुर या मार्गावरु न जात होते. दहीवी रस्त्यावरून पुढे पायी चालणारे वामन संतु महाले (५५) रा.खेडले यांना धडक दिली. त्यात महाले ठार झाले.

टॅग्स :Nashikनाशिक