शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिलेटिनसदृश वस्तूच्या स्फोटात दोघे जखमी

By admin | Updated: January 1, 2015 00:20 IST

मालेगाव तालुक्यातील कजवाडे घटना

 मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील कजवाडे येथे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाडाला टांगलेल्या पिशवीला काठीचा धक्का लागल्याने जिलेटिनसदृश वस्तूचा स्फोट झाल्याने दोन मेंढपाळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.कजवाडे येथे काही मेंढपाळ मेंढ्या चारत असताना बाभळाच्या झाडाला टांगलेल्या पिशवीला कुतूहल म्हणून चिंतामण नारायण गोयेकर याने काठी लावली. काठीचा स्पर्श होताच स्फोट होऊन त्यात विठ्ठल नामदेव शिंदे (२२) व चिंतामण नारायण गोयेकर (२३) हे दोघे जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत वडनेर खाकुर्डी पोलिसात कळविण्यात आले. जखमींना विठ्ठल शिंदे यांचे काका कृष्णा शिंदे यांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. चिंतामणच्या शेतात मेंढपाळ मेंढ्या चारत असून, शेजारच्या शेतामध्ये उतरलेल्या फासेपारध्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बाभळीच्या झाडाला स्फोटकांची पिशवी टांगली असल्याचे चिंतामण शिंदे यांनी सांगितले. यामुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. (प्रतिनिधी)