शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लेफ्ट हॅण्डर्स स्पर्धेत घेतला अडीचशे स्पर्धकांनी सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:32 IST

शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनववी, दहावीसाठी निबंध स्पर्धा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटले विविधरंगी चित्र

नाशिक : शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.डावखुऱ्यांमधील उजवेपणा समाजाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकतर्फे दरवर्षी दि. १३ आॅगस्ट अर्थात लेफ्ट हॅण्डर्स डेच्या निमित्ताने नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे लेफ्ट हॅण्डर्स डे साजरा करता येऊ शकला नसला तरी लेफ्ट हॅण्डर्स क्लबने डावखुºया विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन चित्रकला व निबंध स्पर्धा घेऊन हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात पहिली व दुसरीसाठी गट क्रमांक एक, तिसरी व दुसरीसाठी गट दोन, पाचवी व सहावीसाठी गट तीन व सातवी व आठवीसाठी गट चार व निबंध स्पर्धेसाठी नववी व दहावीचा पाचव्या गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक चंद्रशेखर सावंत व रेका धात्रक यांनी केले असून स्पर्धेचा निकाल दोन ते तीन दिवसात जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना आॅनलाइन प्रमाणप देण्यात येणार असल्याची माहिती लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकच्या संस्थापक अध्यक्ष नयना आव्हाड यांनी दिली.विविध विषयांवर स्पर्धावेगवेगळ्या गटांमध्ये एकूण अडीचशे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील नववी व दहावीच्या गटातील ५० डावखुºया विद्यार्थ्यांनी ‘आॅनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे’ तसेच दिली सुट्टी कोरोनाने (दीर्घ सुट्टी उपयोग व इतर ) या विषयांवर निबंध लेखन केले तर पहिली ते आठवीच्या वेगवेगळ्या चार गटांमधील दोनशे विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग पेपरवर त्यांना आवडणाºया वेगवेगळ्या विषयांवरील चित्र रेखाटून आयोजकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक