शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील दोन हॉटेल्सला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:29 IST

मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे.

नाशिक : मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आता मनपाच्या वतीने ही मोहीम अधिक कठोर करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले असून, घंटागाडीत कचरा टाकतानाच नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयााचे आदेश आणि राज्य शासनाच्या नियमानुसार घरगुती किंवा आस्थापना असलेल्या ठिकाणी ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेने केली असून, गेल्यावर्षी तर नागरिकांना यासंदर्भात नोटीस वजापत्र देण्यात आले होते. गेल्यावर्षी स्वच्छता सर्वेक्षणाचे वातावरण सुरू झाले तेव्हा याबाबत महापालिका सजग होती. मात्र जानेवारीच्या अखेरीस सर्वेक्षण संपताच पुन्हा कचरा वर्गीकरणाच्या कामाबाबत शिथिलता आली. परंतु आता पुन्हा महापालिकेने कारवाईस वेग दिला असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील इनायत कॅफे व मधुबन या दोन हॉटेलचालकांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.शहराच्या विविध भागांत कचरा वर्गीकरण न करणाºया वीस नागरिकांना पाचशे रुपये याप्रमाणे दंड करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी ही कारवाई यापुढे सुरूच ठेवताना अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिल्याने महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांवर नजर असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhotelहॉटेल