शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा परिसरात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:50 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मुळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एकाने रेल्वेखाली तर दुसºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देसततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मुळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एकाने रेल्वेखाली तर दुसºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यात गतवर्षी अवघा ३० टक्के झालेल्या पावसामुळे शेतीतून एक रूपयांचे उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यास हतबल झाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी साकोरा येथिल दोन कर्जबाजारी शेतकºयांनी रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली होती. शुक्र वारी सकाळी साकोरा येथील दत्तु एकनाथ बोरसे (४०) ह्या युवा शेतकºयांने आपल्या हिरो-होंडा एम एच ३९६४ या मोटारसायकलवर प्रवास करून सततची नापिकी आणि तीन लाख रु पये उसनवार तसेच सोने तारण कर्जाला कंटाळून चाळीसगांव ते नांदगाव रेल्वेलाइनवर नासिककडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. बोरसे यांचे नावावर चार एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे.तर साकोºयापासून सात किलोमीटर अंतरावर मुळडोंगरी तांडा येथील रतन पुना चव्हाण (६५) ह्या वयोवृद्ध शेतकºयांने सततची नापिकी जमिन आणि सुमारे विस लाख रुपये खाजगी कर्जाच्या ओझ्यामुळे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांच्या नावावर देखिल चार एकर शेतजमीन होती. गुरुवार शेती विक्र ीचा अपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा देखिल सुरू होती. या दोन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.(फोटो २६ बोरसे, २६ चव्हाण)