शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात चाचणीत दोन शेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:15 IST

उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक १६२५रुपये भाव

सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा बाजार समितीसह नामपुर बाजार समितीच्या करंजाड उपबाजार आवारात सोमवारपासून (दि.२४) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल सर्वाधिक १६२५रुपये भाव मिळाला .

सटाणा व नामपुर बाजार समिती प्रशासनाने मोबाइल वर वाहन नोंदणी करून कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिल्या दिवशी सटाणा बाजार समितीत ४७५ कांदा वाहनांची नोंदणी करण्यात आली होती . मात्र बहुतांश शेतकरी आणि वाहन चालकाकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता . प्रशासनाने तत्काळ रॅपिड ॲटिजन किट उपलब्ध करून चाचणी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान दोन वाहन चालक बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदी शिथिलते बाबत पुढील आदेश येई पर्यंत बाजार समिती प्रशासनामार्फत वाहन चालक व शेतकर्‍यांची चाचणी केली जाणार असल्याचे सचिव भास्करराव तांबे यांनी सांगितले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी वाहने देखील त्याच पद्धतीने लावण्यात येत असून दोन वेळा आवारात फवारणी केली जात आहे .

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती