शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 01:08 IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएमडी पावडरही आढळली : नशेसाठी वापरली जाते पावडर

नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळून अमली पदार्थाच्या नशेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने मेफेड्रोन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघडकीस आले. शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने साहिल शरफोद्दीन पठाण (२१, रा. खडकाळी) आणि नवाज रियाज सय्यद (१९, रा. मुंबई नाका) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली. हे दोघेही संगनमत करून एमडी पावडर विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यांच्याकडून ३८ हजार १०० रु पयांचे अमली पदार्थ व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDrugsअमली पदार्थArrestअटक