शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:33 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पहिल्या घटनेत मेट्रो झोन गृहप्रकल्पाच्या पाठीमागे असलेल्या काळे यांच्या शेतातील विहिरीत जवळच राहणाऱ्या किरण राजू मोरे (३४) यांचा मृतदेह त्यांचा भाऊ किशोर मोरे यांना तरंगत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविली. मयत किरण हा मागील दोन दिवसांपासून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला होता.  दुसऱ्या घटनेत पाथर्डीगावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या भंडुबरा नावाच्या विहिरीत सीताबाई मुरलीधर गवळी (८०) या वृध्देचा मृतदेह तरंगताना आढळून आला.सीताबाई यांना स्मृतिभं्रशचा आजार होता. मारुती मंदिराजवळ पाथर्डीगावात त्या राहात होत्या. आजारामुळे त्यांनी विहिरीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी वैशाली शिंदे यांनी पोलिसांना घटनेची खबर  दिली.

टॅग्स :Nashikनाशिक