शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळून दोन भाविक जखमी; सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांची गर्दी

By मनोज शेलार | Updated: July 17, 2023 16:08 IST

अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.

कळवण (नाशिक)- कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडालगत  असलेल्या मार्कंडेय पर्वतावर  आज सोमवती अमावस्यानिमित्त  भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पायवाटेचा मार्ग काढत पर्वतावर चढणाऱ्या दोन भाविकांवर दरड कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मार्कंडेय पर्वतावर दरवर्षी सोमवती अमावस्यानिमित्त यात्रा भरते. या यात्रेसाठी जिल्ह्यासह विविध राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच आज सोमवती अमावस्या असल्याने मार्कंडेय पर्वतावर भाविकांनी  मोठी गर्दी  केली होती.

यावेळी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाबापूर-मुळाणे बारी मार्गे मार्कंडेय पर्वतावर जाण्यासाठी असलेल्या पायवाट मार्गावर पर्वताची चढाई करणाऱ्या दोन भाविकांवर एक 100 किलो वजनाचा दगड  निखळून खाली येऊन अंगावर आल्याने बाळु गजराम चारोस्कर (वय 57) रा. दिंडोरी तळेगाव ता. दिंडोरी आणि अशोक मनोहर गायकवाड (वय 55) रा. बोरगड म्हसरुळ नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले.