शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात प्रकरणी फरार संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:54 IST

मालेगाव तालुक्यातील कौळाणे शिवारात बेकायदा गर्भपात प्रकरणातील फरार संशयीत आरोपी रवी पवार रा. शिवाजीवाडी कॅम्प याला कॅम्प पोलीसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर यापूर्वी अटक केलेल्या डॉ. राहुल गोसावीच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रेमीयुगलासह दाम्पत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.

गर्भपात प्रकरणात गोळ्या पुरविणाऱ्या मेडिकल व डॉक्टरचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.गेल्या २१ जानेवारी रोजी अवैधरित्या गर्भपात करुन मालेगाव मनमाड रस्त्यावरील शेतात अर्भक पुरणाºया मानसी अनिल हडावळे, संगम ईश्वर देशमुख, सनी नितीन तुपे, वैष्णवी नितीन तुपे चौघे रा. महात्मा फुलेनगर एमआयडीसी भोसरी तालुका हवेली, जि. पुणे या चौघांना किल्ला पोलीसांनी अटक केली होती. चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता हे चौघे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील संशयीत डॉ. राहुल गोसावी याने अर्धवट शिक्षण घेतले असल्याचे समोर आले आहे. शहरातील एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघत होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया आरोग्य समितीने गोसावीची पेमेंट स्लिप हस्तगत केली आहे. या गर्भपात करण्यास सहाय्य करणाºया रवी पवार याचा शोध पोलीस घेत होते. पवार यालाही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी