शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:36 IST

पाथर्डी फाट्याकडून वडनेरच्या दिशेने येत असताना मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी जाऊन आदळल्याने नाशिकरोड परिसरातील दोघे युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.

नाशिकरोड : पाथर्डी फाट्याकडून वडनेरच्या दिशेने येत असताना मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी जाऊन आदळल्याने नाशिकरोड परिसरातील दोघे युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.  देवळालीगाव म्हसोबा मंदिर शेजारी राहणारा भूषण सुनील गोसावी (वय २३ रा. देवळालीगाव) व त्याचा मित्र श्रावण ऊर्फ राजू रामेश्वर मरसाळे (वय २३, रा. गोरेवाडी) हे दोघे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टीव्हीएस स्टार दुचाकी (एमएच १५ डीजे ३३९८) हिच्यावरून पाथर्डीमार्गे वडनेररोडने घराकडे येत होते. श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन त्यांची दुचाकी आदळल्याने भूषण गोसावी व श्रावण मरसाळे हे दोघे अत्यंत गंभीर जखमी झाले.येणाऱ्या-जाणाºया नागरिकांनी दोघा जखमींना त्वरित बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात