शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:43 IST

नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय शिवबालक राम (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय शिवबालक राम (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़संजय राम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरेवाडीतील शास्त्रीनगर येथील राहत्या घराच्या भिंतीलगत त्यांच्या प्लेझर मोपेड (एमएच १५, इके ५२८७) आणि होंडा एव्हिएटर मोपेड (एमएच १५, सीएफ ४३२८) या दुचाकी नेहमीप्रमाणे लावलेल्या होत्या़ रात्री अडीच वाजेच्या सुमारास राम यांना अचानक जाग आली असता त्यांच्या दोन्ही दुचाकी जळत असल्याचे खिडकीतून दिसले. त्यांनी कुटुंबातील इतरांना जागे करून या दुचाकींवर पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या़दुचाकींजवळ पेट्रोलचा वास येत असलेली प्लॅस्टिकची रिकामी बाटली व आगपेटी आढळून आली़ अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दोन्ही दुचाकी जाळल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबरोबरच अरिंगळे मळा व एकलहरे रोड येथील दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याचे वृत्त असून, याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही़ या दुचाकी जळीत तसेच वाहनांच्या काचा फोडण्याच्या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा