शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन कालावधीतील अडीच महिन्यांचे वीजबिल एकत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:11 IST

देवळा : महावितरणच्या देवळा उपविभागात अडीच महिने बंद असलेले वीज मिटर रिडींग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून करण्यात आले असून ...

ठळक मुद्देग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध

देवळा : महावितरणच्या देवळा उपविभागात अडीच महिने बंद असलेले वीज मिटर रिडींग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून करण्यात आले असून सदर बीलांमध्ये अव्वाच्या सव्वा आकारणी करण्यात आल्याची नागरीकांची तक्र ार असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.या बीलांमध्ये दुरूस्ती करून वाजवी बील ग्राहकांना द्यावे, प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रिडींग नंतर गेल्या अडीच महिन्यांच्या वीज वापरानुसार एकत्रित वीजबील देण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मीटर रिडींग घेण्यात आले नाही. जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे एप्रिल व मे या दोन महिन्याचे वीज बील आकारण्यात आले. मात्र लॉकडाऊन कालावधीत कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीज बिल आकारण्यात आले होते. परंतु आता मीटर रीडिंग उपलब्ध झाल्याने ग्राहकांना देण्यात आलेले वीज बिल हे अडीच महिन्यात विभागुन (स्लॅब बेनिफिट) देण्यात आले असून ते अचूक व योग्य असल्याची माहिती वीज कंपनीचे उपअभियंता हेकडे यांनी दिली आहे .दरम्यान, लॉकडाऊन कालावधीतील एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट,भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्र मांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.कोविड-१९ च्या काळात ज्यांनी सरासरी आलेले वीजबिल आर्थिक अडचण असून सुद्धा भरलेले आहे त्या बिलांची एकूण रक्कम चालू बिलातून वजा करून मिळावी.- संजय भदाणे, ग्राहक पंचायत सदस्य, लोहोणेर.

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ