शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:44 IST

सायखेडा : सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागाचे पाहिलेले सुखी स्वप्न स्वत:च्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहातांना कुटुंबाला किती वेदना होत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांना आला. भुसारे यांच्या गट नं. ७७७ मधील दोन एकर द्राक्ष बाग लोखंडी पोल उपसल्याने जमीनदोस्त झाली. यात सरासरी वीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.

सायखेडा : सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागाचे पाहिलेले सुखी स्वप्न स्वत:च्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहातांना कुटुंबाला किती वेदना होत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांना आला. भुसारे यांच्या गट नं. ७७७ मधील दोन एकर द्राक्ष बाग लोखंडी पोल उपसल्याने जमीनदोस्त झाली. यात सरासरी वीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांची म्हाळसाकोरे शिवारात असलेली दोन एकर द्राक्ष बाग आठिदवसावर तोडणीसाठी आली होती शनिवारी सकाळी आकरा वाजता बागेच्या मंडपाचे लोखंडी पोल वजनाने उपसुन द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. बँक व सोसायटीचे कर्ज घेऊन त्यांनी द्राक्ष बाग उभारली होती.पोटच्या पोरावानी जपलेल्या या बागेवर लाखो रु पये खर्च करु न एक्सपोर्ट पध्दतीने बाग कमवली होती. अवघ्या आठ दिवसावर व्यापार्याना देण्यासाठी आलेली बाग डोळ्या देखत जमीनदोस्त झाल्याचे पाहील्यावर शेतकर्याला रडु कोसळले. चालू हंगामात द्राक्ष उत्पादन सरासरी वाढल्याने बागेतून चांगले माल अपेक्षति होता. सध्या ३५ ते ४० रु पयांचा बाजार गृहीत धरल्यास किमान वीस लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षति होते. मात्र बाग पडल्याने द्राक्ष खराब झाली तसेच बागेचे कायमचे नुकसान झाल्याने शेतकर्याचा हातातोडाचा घास हिरवला गेला.शेतकर्याचे नुकसान भरपाईची अपेक्षा केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक