शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्र मास गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 19:38 IST

मुखेड : माघ पोर्णिमेनिमित्त येथे खंडोबा महाराजांच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

ठळक मुद्देअवघा परिसर सोन्यासारखा पिवळे धम्मक झाला होता.

मुखेड : माघ पोर्णिमेनिमित्त येथे खंडोबा महाराजांच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगलमय वातावरणात संपन्न झाला.एकाला एक जोडुन अश्या बारागाडयांमध्ये भाविक बसलेले असतात. जो गाड्या ओढतो त्याला खंडोबा महाराजांची प्रतिमा म्हणून पाहिले जाते. तो सात दिवस अगोदरपासुनच खंडोबा महाराजांच्या मंदिरात व्रतस्थ बसलेला असतो. बारागाड्या ओढण्या अगोदर खंडोबा महाराजांची पालखीतुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गांवातील सर्वे देवदेवतांचे पुजन केले गेले. त्याकरीता ग्रामस्थच नव्हे तर आसपासच्या गावातील रहिवासी ही सहभागी झाले होते. सायंकालच्या सुमारास बारागाडया ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यावेळी आसमंतात भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्याने अवघा परिसर सोन्यासारखा पिवळे धम्मक झाला होता.ह्यावेळी बारागाडया ओढ न्याचा मान सचिन दिनकर आहेर यांना मिळाला होता. बारागाडया ओढ त्यानंतर भाविकांनी खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढविण्यासाठी एकच गर्दी केली होती.