शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

देवमामलेदारांच्या स्मारक उभारणीवरून तूतू-मैमै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 00:12 IST

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारक उभारणीवरून विरोधकांनी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची राळ उडवली आहे. सत्ताधारी मंडळींनीदेखील विरोधकांची पोलखोल करणारी पत्रकबाजी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी-विरोधकांमध्ये पत्रकबाजी

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारक उभारणीवरून विरोधकांनी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची राळ उडवली आहे. सत्ताधारी मंडळींनीदेखील विरोधकांची पोलखोल करणारी पत्रकबाजी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.२००३ पासून मागणीनगराध्यक्ष सुनील मोरे यांनी २००३ मध्ये शहराचे ग्रामदैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जुनी कचेरी व महाराजांचे निवासस्थान असलेले ठिकाण व परिसराचे स्मारक व्हावे, अशी मागणी केली होती. तेव्हापासून खऱ्या अर्थाने देवमामलेदार महाराजांच्या स्मारकाला चालना मिळाली. मोरे यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांनी स्मारकाच्या विकासासाठी या तीर्थक्षेत्राला ह्यबह्ण दर्जादेखील प्राप्त करून घेतला.३ कोटी ८० लाखांचा निधीतत्कालीन युती सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, १६ लाख रुपये आत्तापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. मात्र, हे पैसे कुठे खर्च केलेत, याचा सवाल उपस्थित करून विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला आहे.-------------------शहराचे आराध्यदैवत यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या कामासाठी मोठा निधी आला आहे. मात्र, कोणतेही काम न करता १६ लाख रुपयांचा निधी लाटण्याचे पाप सत्ताधारी मंडळींनी केले आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी.- विजय वाघ, माजी नगराध्यक्षदेवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या नगरीत भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळीला जनता सजा देते, हे विरोधकांनी अनुभवले आहे. मी महाराजांचे स्मारक व्हावे म्हणून मिळालेल्या यशाला खीळ मिळाले, हे यश विरोधकांना शांत बसू देत नाही. मी जर या पवित्र कामात भ्रष्टाचार केला असेल तर जनता आगामी निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी करेल.- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा

 

टॅग्स :TempleमंदिरPoliticsराजकारण