शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:23 IST

एसटी : दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट त्र्यंबकेश्वर : एसटीचा संप आज तिसºया दिवशीही मिटला नसल्याने येथे येणाºया यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम येथील विविध व्यवसायावर झाल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल रोडावली आहे. हॉटेल, पूजेचे सामान, प्रसाद विक्र ी, फुले विक्रे ते, एवढेच नव्हे तर गायींसाठी घास विकणाºया महिलांच्या व्यवसायांवरदेखील गदा आली आहे.

एसटी : दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट

त्र्यंबकेश्वर : एसटीचा संप आज तिसºया दिवशीही मिटला नसल्याने येथे येणाºया यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम येथील विविध व्यवसायावर झाल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल रोडावली आहे. हॉटेल, पूजेचे सामान, प्रसाद विक्र ी, फुले विक्रे ते, एवढेच नव्हे तर गायींसाठी घास विकणाºया महिलांच्या व्यवसायांवरदेखील गदा आली आहे.केवळ एसटी बसने प्रवास करणाºया यात्रेकरूंमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्र्यंबकच्या बसस्थानकावर एकही बस उभी नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. प्रवासी टॅक्सीज मन मानेल तसे भाडे आकारीत आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी १००, १२५ व१५० रुपयापर्यंत प्रतिसीट भाडे आकारले जात असल्याने प्रवासी वैतागले.पहिल्या दिवशी प्रवासी गाफील असल्याने प्रवाशांना नाइलाजाने भाडे अदा करावे लागले. त्यातही तिसºया दिवशी एसटी वगळता खासगी वाहनाने येणाºया भाविकांच्यासंख्येत सध्या घट झाली आहे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचीदेखील संपामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.त्र्यंबकच्या बसस्थानकात बस सुरू होईल या आशेने नांदगाव कोहळी, खरवळ, हरसूल आदी भागातील प्रवासी जमले होते; मात्र त्यांचीही गैरसोय झाली. आज दिवाळीचा मुख्य दिवस असल्याने परिसरातील खेड्यापाड्यातून स्वत:ची दुचाकी, काळी पिवळी प्रवासी टॅक्सी, टेम्पो आदी वाहनाने काही नागरिक प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवाळीची खरेदी, फटाके खरेदी आदींसाठी ग्राहकांची काहीशी गर्दी दिसून आली.त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्यातील लोकांचा लोंढा काही ना काही कारणामुळे येथे असतोच. अशा प्रवाशांचेही बसेस सुरू न झाल्यामुळे हाल होत आहेत.