शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

बाजारात कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: April 9, 2016 00:54 IST

गुढीपाडवा : दीडशेहून अधिक फ्लॅटची विक्री; इलेक्टॉनिक वस्तूंना मागणी वाढली

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी इलेक्टॉनिक वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांसह, घराची खरेदी व बुकिंग केले. एकूणच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. यंदाही बाजारात उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायांचा शुभारंभ देखील झाला, तर अनेकांनी नवीन वाहनाची खरेदी केली. वाहन खरेदीमध्ये दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण अधिक होते. तुलनेत चारचाकी वाहन खरेदी जेमतेम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक कंपन्यांनी नवीन गाड्या बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अनेक योजनाही कंपन्यांनी आखल्या होत्या. वाहन खरेदी करण्यासाठी तसेच मुहूर्तावरच आपले वाहन घरी नेता यावे, यासाठी गेला आठवडाभरापासून विविध ग्राहकांनी गाड्यांचे बुकिंग करून करण्यात आले होते.