शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक अडचणीत

By admin | Updated: July 23, 2016 00:37 IST

लासलगाव : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील लिलाव बंद

लासलगाव : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले असले तरी, संचालक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र परवाने जमा न करता आंदोलनाचा फार्स केला की काय याची चर्चा सुरू आहे. नवीन व्यापारीवर्गाच्या वतीने लासलगाव बाजार समितीत परवाने घेण्याबाबत चौकशी वाढली आहे. पुणे, मुंबई, धुळे, अहमदनगर तसेच नवी मुंबई येथील मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी परवाने घेणेबाबत चौकशी केली आहे. व्यापारी संघटनेचे बहुतांशी नेते बाजार समितीच्या संचालक मंडळावर आहेत. इतर व्यापारीवर्गाने परवाने परत केले; परंतु दुटप्पीपणा ठेवीत संचालक पद रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन या नेत्यांनी परवाने परतच केलेले नाहीत, अशी खात्रीलायक माहिती आहे.लिलाव बंदने केवळ शेतकरी व व्यापारी नव्हे तर हमाल, मापारी, ट्रकमालक, चालक, व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत.राज्य सरकारने सक्षम पर्याय निर्माण करूनच असे निर्णय घेतले पाहिजेत, असे शेतकरी बोलताना दिसून आले.सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांद्याची चांगली आवक असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणेंसाठी शेतकरी कांदा विक्रीसाठी उत्सुक आहेत. त्यातही जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू असल्याने पावसाची आर्द्रता लागून कांद्यांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांशी शेतकर्?यांना कांदा साठवून ठेवणे अडचणीचे ठरत आहे. नेमकी हीच परिस्थिती अधिक तीव्र करून शेतकर्?यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा व्यापार्?यांचा डाव असल्याची शंका शेतकरी, जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मुळात राज्यभरातील व्यापार्?यांनी ज्या मागण्यांसाठी बंद केला होता त्याबाबत शासन स्तरावर चर्चा होऊन बंद मागे घेण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील व्यापार्?यांनी बंद सुरूच ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.