तुळशी विवाह : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत ठिकठिकाणी तुळशीचा विवाह लावला जातो. यात पारंपरिक पद्धतीने विष्णूशी तुळशीचा विवाह लावला जातो. यानंतरच मुलांच्या विवाहाचे मुहूर्त काढले जातात. अशाच एका घरामध्ये तुळशीचा विवाह लावताना भाविक.
तुळशी विवाह :
By admin | Updated: November 5, 2014 00:34 IST