शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांचे बनावट बिले तयार करुन व्यावसायिकाच्या फसवणूकीचा नाशकात प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:13 IST

नाशिक : दुचाकी वाहनांचे सुटे भाग विक्रीच्या सारडा सर्कलवरील एका व्यावसायिकाच्या दुकानाच्या नावाने तब्बल ८ लाख ६० हजार ८२९ रुपयांची बनावटे बिले तयार क रून संशयिताने सदर व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ एप्रिल २०१२ ते २८ सप्टेंबर २०१७ या कालावधीपर्यंत संशयित ...

नाशिक : दुचाकी वाहनांचे सुटे भाग विक्रीच्या सारडा सर्कलवरील एका व्यावसायिकाच्या दुकानाच्या नावाने तब्बल ८ लाख ६० हजार ८२९ रुपयांची बनावटे बिले तयार क रून संशयिताने सदर व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ एप्रिल २०१२ ते २८ सप्टेंबर २०१७ या कालावधीपर्यंत संशयित निरज नरेंद्र वर्मा (४३, रा. कॉलेजरोड) याने फिर्यादी योगेश सीताराम जाधव (४३, इंदिरानगर) यांच्या दुकानाच्या नावाने तब्बल आठ लाख साठ हजार रुपयांच्या माल खरेदी केल्याचे खोटे बिले तयार करून फसवणूक क रण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी जाधव यांनी म्हटले आहे. वेळोवेळी वर्मा याने जाधव यांच्या दुकानाच्या नावाने मालविक्रीचे खोटे बिले तयार केले. या बिलांवर सही व शिक्के घेण्यासाठी एका अज्ञात मुलास दुकानामध्ये पाठविले असता सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वर्मा हा महापालिकेचा ठेकेदार असल्याचा संशय सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या बनावट बिलांची शहानिशा सुरू असून, तपासामध्ये पुराव्यावरून संशयितावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे