शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टोइंग केलेली कार पळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:36 IST

नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  वाहतूक शाखेच्या युनिट-२ ने नो-पार्किंगमधील तवेरा कार (एमएच १५, ईई ०१९६) टोइंग करून वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित कारचालक सुनील नागरे हा मद्याच्या नशेत कार्यालयात आला व कायदेशीर दंड न भरता कार चालू करून पळून जाऊ लागला़ पोलिसांनी त्यास अडविले असता त्याने आरडाओरड करीत वाहतूक शाखेच्या कार्यालयात गोंधळ घातला़ तसेच त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचा प्रयत्न करणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक कडवे व पोलिसांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय